१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
१९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
१९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
१९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
१८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म.
१९२०: भारतरत्न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म.
१९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म.
१९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म.
१९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.
१९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन.
संग्रहीत महिती