माणगाव सरपंचपदी अभय उर्फ राजू मगदूम, उपसरपंच पदी भालदार

हातकणंगले /प्रतिनिधी
      माणगाव(mangaon) तालुका हातकणंगले(hatkanangale) येथे राजू उर्फ अभया आप्पासो मगदूम यांची सरपंच पदी तर उपसरपंचपदी अत्तर हुसेन गुलाब भालदार यांची बिनविरोध निवड झाली.

      निवडणूक निर्णय अधिकारी एन. के. कांबळे यांनी या निवडी घोषित केल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी. बी. राठोड, आघाडीप्रमुख अनिल पाटील, जिनगोंडा पाटील, आय. वाय. मुल्ला, प्रकाश पाटील, रमिजा जमादार, विद्या जोग आदींसह मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!