लाटवडे सरपंच पदी नरसिंह महाविकास आघाडीच्या संभाजी पवार यांची निवड

हातकणंगले/ प्रतिनिधी

     लाटवडे तालुका हातकणंगले (Hatkangale) येथील सरपंच पदी नरसिंह महाविकास आघाडीचे संभाजी शामराव पवार यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी बाळासाहेब तुकाराम भोपळे यांची बिनविरोध निवड झाली.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी अजयकुमार बीरणगेकर, सहाय्यक म्हणून ग्राम विकास अधिकारी एस. यू. चव्हाण, तलाठी सुरेश खोत यांनी काम पाहिले.

  यावेळी सदस्य दिनकर पाटील, महादेव पाटील, रणजित पाटील, माधुरी पाटील, राधिका पाटील, रेखा नाईक, निशा पाटील, बाळासाहेब धनगर, स्वाती पाटील, हर्षदा कांबळे, विमल कोळी, नीलिमा कोळी, किरण पाटील, तसेच गटनेते शिवाजी पाटील, अमरसिंह पाटील, महेश पवार, अशोक यादव, सचिन कोळी, प्रवीण पवार, दादासाहेब पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरपंच उपसरपंच ग्रा. प. सदस्य आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!