अभिनंदन !!! यशाच्या चौफेर प्रसिद्धीसाठी आम्ही कटिबद्ध …..

            दहावीचा निकाल जाहीर होणार . निकालामध्ये आपल्या हायस्कूलने घेतलेली यशस्वी उत्तुंग भरारीमध्ये अनेकांचे योगदान आहे . या यशाला चौफेर प्रसिद्धी देणे . आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो . तरी निकाल जाहीर होताच तात्काळ आपल्या शिक्षण संस्थेचे , हायस्कूलचे ,मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका व संपूर्ण वर्षभर ज्ञानदान केलेल्या गुरुजनांची नावे आमच्यापर्यंत पाठवावीत . तसेच हायस्कूलची एकूण निकालाची टक्केवारी व पहिले तीन यशस्वी विद्यार्थी – विद्यार्थिनीचे संपूर्ण नांव व फोटो आमच्या खालील व्हाट्सअप नंबर वरती तात्काळ पाठवा . त्यांना चौफेर प्रसिद्धी आमच्या MSK Digital News या पोर्टलद्वारे देण्यात येईल .

9623032144
7057668222
9960183429

                         संपादक
                       एम एस के डिजिटल न्यूज

(महत्वाची टिप- एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीने कष्टावर मात करून ,नोकरी करुन दहावीची परिक्षा दिलेले , घरची परिस्थितीगरिबीची असलेले अशा अनेक त्रासाची कष्टाचा सामना करून यश मिळविले असेल तर त्याची पूर्ण माहिती व फोटो आमच्याकडे पाठवा . )

error: Content is protected !!