दुर्गेवाडी च्या उपसरपंचपदी सचिन घोलप यांची निवड

कुंभोज वार्ताहर

  दुर्गेवाडी (Durgevadi) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन धोंडिबा घोलप यांची बिनविरोध निवड झाली . येथील सरपंचपद नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित होते .सदर आरक्षणातील उमेदवार नसल्याने सरपंच निवड अध्याप झाली नाही.

error: Content is protected !!