14 सप्टेंबर दिनविशेष

१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

१९२९: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५०: UNHCR ची स्थापना.

१५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म.

१९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म.

१९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

१९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

१९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म.

१९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म.

१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

१७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.

१९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन.

१९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन.

२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

error: Content is protected !!