हातकणंगले येथील श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत येथील मुख्य कार्यालयासमोर रुई ता. हातकणंगले येथील सह्याद्री युवा फाऊंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी (पाटील) यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .या ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन अनिल कुडचे,संस्थेचे प्रभारी म्हणजे सुनील नेजे,देवेंद्र कागवाडे आदी मान्यवरांसह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.