पाटण / ता. १७- प्रतिनिधी
कोयना धरणात सध्या 92.38 tmc (87.77 %) पाणी साठा आहे. सध्या कोयना धरणातून कोयना नदी पात्रात 55900 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सध्या हाच विसर्ग चालू राहील. सध्या विसर्गात वाढ करण्याचे नियोजित नाही. जरी विसर्गात काही बदल झाला तरी पूर्वसूचना देण्यात येईल. तरी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन
कृष्णा खोरे विकास महामंडळ
पुणे येथील अधीक्षक अभियंता
हणमंत गुणाले यांनी केले आहे .