चंदूर /वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील सौ.सुमन कल्लाप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 50 वर्षी निधन झाले. तरुण भारत चे वार्ताहर राकेश पाटील यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात आई, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.