इस्लामपूर /प्रतिनिधी
कापूसखेड ता. वाळवा येथील अकरावी गल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहत साजरी करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा परिषद शाळा नं. २चे मुख्याध्यापक प्रविण कुलकर्णी, पोपट जाधव, बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील विलासराव पाटील ,तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसेराव पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी शिक्षक राजेंद्र माळवदे, मधुमती पाटील, सुशिला जाधवजाधव यांच्यासह गणेश पाटील, ऋषीकेश पाटील, संकेत पाटील, रोहित माने, विवेक पाटील, अतुल पाटील, अथर्व पाटील, घनश्याम पाटील,राजेंद्र पाटील, पोपट पाटील, महादेव पाटील, अनिकेत पाटील, शिरीष देसाई, जगदिश पाटील, राज पाटील यांच्या सह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.