डॉक्टर सुतार दाम्पंत्य “बेस्ट-सर्वीस” पुरस्काराने सन्मानित …..

बोरपाडळे / प्रतिनिधी
     बोरपाडळे (ता.पन्हाळा ) येथील श्री.समर्थ हॉस्पिटलचे डॉ.संतोष सुतार, डॉ.साक्षी सुतार या दांपत्यांचा लातूर येथील नर्सेस असोसियशनच्यावतीने देण्यात आला. कोरोनाकाळात अखंडपणे केलेली रुग्णसेवा तसेच सदर सेवा देताना बोरपाडळेसह परिसरातील ग्रामीण रुग्णांचा विश्वास संपादन केल्याबद्दल “बेस्ट-सर्वीस” पुरस्काराने सन्मानित केल्याचे डॉ.सुतार यांनी सांगितले.अल्टरनेटिव्ह मेडिसिन असोसियशनचे संस्थापक डॉ.माया वाठोरे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.माधव हिवाळे, प्रदेशाध्यक्ष डॉ.रमेश लबडे आदि मान्यवरांच्या उपस्थिती होती.

नर्सेस असोसियशन लातूरमार्फत पुरस्कार स्विकारताना डॉ.सुतार दाम्पंत्य

error: Content is protected !!