विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व आम.गोपीचंद पडळकर यांनी कोरे कुटुंबियांचे केले सांत्वन …..

वारणानगर / प्रतिनिधी
     वारणा साखर कारखान्याच्या व महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांना आज विविध क्षेत्रातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ,आम . गोपीचंद पडळकर यांनी आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) , वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.समित कदम , हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्यचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!