अल्पवयीन मुलीची छेडछाड ; संशयितास अटक

हातकणंगले / प्रतिनीधी :
       रुई (ता. हातकणंगले ) येथील एका अल्पवयीन मुलीस जनावरांच्या गोठ्यात नेऊन लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केल्या प्रकरणी येथील इलाई मुनीर पेंढारी ( वय २२ , रा . सहारानगर गल्ली नंबर -१० ) याच्या विरोधात हातकणंगले पोलीसात गुन्हा नोंद झाला असुन आरोपी पेंढारी याला अटक करण्यात आली आहे . अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत .

error: Content is protected !!