हातकणंगले तालुक्यातील साठ गावच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ; काहींना लॉटरी तर अनेक इच्छुकांचा पत्ता कट

हातकणंगले /प्रतिनिधी


अनेक दिवसापासुन इच्छुकांना उत्सुकता लागुन राहीलेल्या हातकणंगले तालुक्यातील साठ गावच्या सरपंच पदाची आरक्षण (reservation-post-sarpanch) सोडत काढण्यात आली . आरक्षण सोडत तहसिलदार प्रदीप उबाळे , अप्पर तहसिलदार शरद पाटील , नायब तहसिलदार दिगंबर सानप यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आले. आरक्षणाच्या चिठ्याची सोडत चैतन्य महादेव चव्हाण, ओम सुहास महाडिक या दोन शाळकरी मुलाच्या हस्ते काढण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावनिहाय्य आरक्षण पुढीलप्रमाणे ….
(1) साजणी -सर्वसाधारण
(2) तिळवणी -सर्वसाधारण
(3) माणगांव -सर्वसाधारण
(4) माणगांववाडी -सर्वसाधारण स्त्री
(5)रेंदाळ -सर्वसाधारण स्त्री
(6) रांगोळी -सर्वसाधारण स्त्री
(7) जंगमवाडी -सर्वसाधारण
(8) यळगुड-सर्वसाधारण
(9) आळते -सर्वसाधारण
(10) लक्ष्मीवाडी -सर्वसाधारण स्त्री
(11) बिरदेववाडी -सर्वसाधारण स्त्री
(12) कुंभोज-सर्वसाधारण स्त्री
(13) हिंगणगाव -सर्वसाधारण
(14) मुडशिंगी -सर्वसाधारण
(15) शिरोली -सर्वसाधारण स्त्री
(16) घुणकी–सर्वसाधारण स्त्री
(17)चावरे -सर्वसाधारण
(18) नवे पारगांव -सर्वसाधारण स्त्री
(19) निलेवाडी -सर्वसाधारण
(20) पाडळी -सर्वसाधारण स्त्री
(21) मनपाडळे -सर्वसाधारण
(22) टोप-सर्वसाधारण
(23) कासारवाडी -सर्वसाधारण
(24) संभापुर -सर्वसाधारण स्त्री
(25) अंबपवाडी -सर्वसाधारण
(26) भादोले -सर्वसाधारण स्त्री
(27)मिणचे–सर्वसाधारण स्त्री
(28) लाटवडे -सर्वसाधारण
(29) भेंडवडे -सर्वसाधारण स्त्री
(30) खोची -सर्वसाधारण
(31)वठार तर्फे उदगांव -सर्वसाधारण स्त्री
(32)रूकडी -अनु. जाती स्त्री
(33) नरंदे -अनु. जाती स्त्री
(34) सावर्डे -अनु. जाती
(35) कोरोची -अनु. जाती
(36)तळदंगे -अनु. जाती
(37) जुने पारगाव -अनु. जाती
(38)वठार तर्फे वडगांव -अनु. जाती
(39) इंगळी -अनु. जाती
(40) पट्टणकोडोली -अनु. जाती स्त्री
(41)मजले- नागरिकांचा मागास वर्ग स्त्री
(42) हालोंडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(43)तारदाळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(44) अंबप- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(45) दुर्गेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(46) तळसंदे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(47) मौजे वडगांव – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(48) रूई – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
(49) किणी -अनु. जाती स्त्री
(50) चंदुर -अनु. जाती स्त्री
(51)कबनुर -अनु. जाती स्त्री
(52) नेज -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(53) चोकाक-नागरिकांचा मागास प्रवर्ग
(54) हेरले -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(55) तासगाव -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(56) खोतवाडी -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(57) अतिग्रे -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(58) माले-नागरिकांचा मागास प्रवर्ग
(59) कापुरवाडी -नागरिकांचा मागास प्रवर्ग
(60) नागाव -अनुसुचित जाती स्त्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!