चोकाक येथे ध्वजारोहण उपसरपंच महावीर पाटील यांच्या हस्ते

हातकणंगले /ता .१५

         चोकाक (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच महावीर पाटील यांच्या हस्ते तर चावडी समोर पोलीस पाटील सचिन कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी सरपंच सौ मनीषा सचिन पाटील ग्रामसेविका अनुपमा सिद्धनाळे तलाठी नितीन जाधव कृषिसहायक सचिन अलमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्या तसेच मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

error: Content is protected !!