इचलकरंजी शहर ब्राह्मण सभेच्या वतीने 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . हेडगेवार रुग्णालय सेवाभरतीचे डॉ. माधव वझे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश जोशी , हेमंत कुलकर्णी , दिगंबर कुलकर्णी , संजय मैंदर्गी , श्रीपाद कुलकर्णी , मंदार जोशी व ब्राह्मण सभेचे संचालक तसेच जीजीबाई शिशू वर्गाच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .