येथील साई इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा शाळेचे मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी प्राथमिक विभागाचे प्रमुख मिलिंद कांबळे सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .