शिरोली (पु.) /ता .१९- प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 59 नागरिकांवर शिरोली ( ता. हातकणंगले ) ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करणेत आला . सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व मास्कचा वापर टाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शिरोली गावात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना चाप बसला असून सरपंच शशिकांत खवरे व सपोनि किरण भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयावरून कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये दोन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
पोलिस कर्मचारी श्री सुरेश कांबळे,अंकुश पाटील ग्रामपंचायत सदस्य संग्राम कदम , ग्रामपंचायत माजी सदस्य मुन्ना सनदे, ग्रामविकास अधिकारी श्री ए. एस. कठारे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री कुणाल यादव,आशुतोष करपे ,नितीन परमाज, विनायक पेटकर श्री पवार यांच्या पथकाने गावात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करून सहा हजार रुपये इतका दंड वसूल केला. तसेच मास्क वापरणे बाबत ग्रामस्थांना सूचना दिल्या.

कारवाई करणेत आलेली नांवे खालीलप्रमाणे –
1.अनिकेत आण्णासो पाटील
(नळपाणी पुरवठा कर्मचारी)
2 स्वप्निल अर्जुन सोनूले
(ग्रामपंचायत कर्मचारी)
3 अशोक चव्हाण
4 निवास करपे
5 अर्जुन कृष्णा संकपाळ
6 रामदेव बाबा किराणा स्टोअर
7 रमेश मणियार
8 एस बी पाटील
9 प्रशांत व्हनमराठे
10 अक्षय गुजर
11 लक्ष्मण गळवे
12 सर्जेराव अत्तीगरे
13 नवनाथ पोवार
14 जमीर देसाई
15 प्रभाकर शिंदे
16 महेश साळोखे
17 आफताब मुल्ला
18 जुबेर नदाफ
19 विद्याधर कांबळे
20 प्रभाकर जोशी
21 प्रवीण कांबळे
22 प्रथमेश खाडे (नागाव)
23 विकास पाटील
24 सुलेमान कवठेकर
25 आरिफ मुजावर
26 उस्ताद चिकन सेंटर
27 युनूस देसाई
28 शिवा मर्चंट किराणा स्टोअर
29 सौरभ कांबळे
30 संजय उन्हाळे
31 दिनेश कुमार
32 तिपेश माळी
33 इरफान मुल्ला
34 मुनाफ कवठेकर
35 सूरज सुतार
36 संकेत पाटील
37 दीपक पाटील (शिये)
38 संजय पाटील
39 नारायण जाधव
40 सागर लोखंडे
41 नजीर मगदूम
42 दीपक नागावकर
43 रोहित अवघडे
44 अशोक संकपाळ
45 संतोष मेथे
46 धनाजी मगदूम
47 संतोष जाधव
48 बाबू मणेर
49 विलास सावंत
50 संतोष कोळी
51 सलीम देसाई
52 बादशहा मुजावर
53 सुलतान विजापूरे
54 सुनिल पाटील (वडणगे)
55 निखिल पाटील
56 अक्षय साखरे
57 शाहुल काळे (वाठार)
58 राजू लोहार
59 एकनाथ चौगुले