धोंडीराम जाधव (कोरवीआण्णा) यांना पत्नी शोक

हातकणंगले /ता. २५

   आळते (ता.हातकणंगले) गावातील प्रतिष्ठित व दानशूर व्यक्तिमत्व धोंडीराम जाधव (कोरवीआण्णा) यांच्या सुविद्य पत्नी सौ . शालाबाई धोंडीराम जाधव (कोरवी) ( वय-७० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .प्रत्येकाच्या अडचणीला मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता . त्यामुळे गावातील अनेकांना त्यांचा आधार होता . रक्षाविसर्जन गुरुवार दि .२७ रोजी सकाळी आहे.

error: Content is protected !!