गटविकास अधिकारी मोकाशी यांचा शिक्षक समितीच्या वतीने सत्कार

हातकणंगले / प्रतिनिधी
       हातकणंगलेचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांचा शिक्षक समिती हातकणंगले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      यावेळी प्रविण फाटक, नम्रता गुरसाळे, विलास पाटील, रविंद्र ठोकळ, अजय बिरगणे, श्री.भुत्ते प्रमुख उपस्थीत होते. सिद्राम भानसे,संजय कुंभार,विनायक तावरे, सहदेव हरगे, गुंडू पाटील, प्रकाश धातुंडे, नरेंद्र कनोजे, धनाजी पोफले, जी. एस. पाटील, सनी सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!