पेठ वडगांव – प्रतिनिधी
वडगांव शहरातील साळी गल्ली मधील श्रद्धा सुनिल कोरे ( वय -17 वर्ष 6 महिने) हि दि 28/9/20 रोजी घरातुन बेपत्ता असलेबाबत ची फिर्याद तिचे वडील सुनिल सदाशिव कोरे यांनी वडगांव पोलिस ठाणेस दिली आहे.तिची उंची पाच फुट दोन इंच असुन रंग सावळा,केस साधे सरळ तर अंगात काळा टॉप पांढरी लेगीन्स व पिवळी ओढणी असून पायात पांढरे सॅन्डल आहे. तरी कोणास आढळलेस वडगांव पोलिस ठाणेशी0230-471021 अथवा 7020967087 या मोबाईल नंबरवर संपर्क साधणेचे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्टेबल विजय गुरव यांनी केले आहे