एम. एस. के. डिजिटल न्यूज हे एक प्रसिद्ध न्यूज पोर्टल आहे. जुलै 2020 मध्ये चालू करण्यात आलं. हे न्यूज पोर्टल अवघ्या एका महिन्यामध्ये लाखो वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. दिवसेंदिवस न्यूज पोर्टल अधिकच लोकप्रिय ठरत आहे.
मनीष कुलकर्णी व संजय चौगुले यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले हे न्यूज पोर्टल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी वाटचाल करत आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, व्यवसाय, आरोग्य, मनोरंजन यासारख्या अनेक क्षेत्रातील सर्व घडामोडी/बातम्या एका क्लिक मध्ये आपल्यापर्यंत पोचतील.
आपल्यासारख्या असंख्य वाचकांचे आम्ही शतशः आभारी आहोत.