वडगाव ता./30

डी. एस. घुगरे

स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे. या शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक आदित्य महादेव जाधव (97.20%), द्वितीय क्रमांक सम्मेद वर्धमान गंगाई (95%) तृतीय क्रमांक आदित्य अरुण कोडुलकर (94.20%), गुण मिळवून त्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.
विद्यालयामध्ये विशेष श्रेणीत (83), प्रथम श्रेणीत 29 द्वितीय श्रेणीत 5 विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहेतसेच गुणानुक्रमांक 90% च्या पुढील करण देवदास जामदार (93%), श्री निकेतन राजगोंडा चौगुले (94.80%), प्रथमेश एकनाथ पाटील (92.80%), गणेश सतीश कारंडे (94.40%), सुहास काशिनाथ खोत (91.80%), रवींद्र रंगराव संकपाळ (91.40%), स्वप्नील सुरेश पाटील(91.40%), पारस अजित कोले (91.20%), अथर्व अशोक प्रभावळे (90.60%),सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक डी. एस. घुगरे , उप मुख्याध्यापक एम. ए. परीट, सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे

जाधव

गंगाई

