आळते गावात वाढीव वीज बिलाची होळी

आळते / ता : १३

आळते येथे वीज बिलाची होळी करताना कार्यकर्ते

            आळते ( ता. हातकणंगले ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी राजु गिड्ड , बाळगोंडा पाटील , महावीर पाटील , बाबासो मजलेकर , प्रकाश मजलेकर , राजु मुजावर , विजय नाईक , मनोज साजणे , सुदर्शन पाटील , अजित चौगुले , श्रीकांत करके यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!