माणगाव येथे कोवीड सेंटर सुरू होणार -राजू मगदूम ; मा. आम. डॉ. मिणचेकर यांच्याकडुन पहाणी

हातकणंगले /ता.२५- प्रतिनिधी

   माणगाव ( ता. हातकणंगले ) येथे सुरू होणाऱ्या कोवीड सेंटरला माजी .आम .डॉ सुजित मिणचेकर यांनी भेट देवुन पहाणी केली.कोवीड सेंटरचे प्रमुख राजू उर्फ अभय मगदूम यांनी सांगितले , कोवीड सेंटर मध्ये पन्नास बेडसह ऑक्सिजनची सुविधा येथे असणार आहे.
    यावेळी सरपंच अमोल मगदूम ,अनिल पाटील , संजय चौगुले ,अरविंद खोत ,मा.तंटामुक्त अध्यक्ष अभिजित घोरपडे , मा.तंटामुक्ती अध्यक्ष बाळासो कांबळे , राजू जगदाळे , अख्तर भालदार , पोलीस पाटील करशीद जोग , उद्योगपती प्रशांत गवळी , श्रेणिक व्हनवाडे , अनिल पाटील , कॉम्रेड स्वप्निल हणबर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!