२९ एप्रिल – दिनविशेष

१९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.

१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

१७२७: फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म.

१८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. 

१८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. 

१८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म.

१९०१: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म.

१९३६: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.

१९६६: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.

१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

संग्रहित छायाचित्र

error: Content is protected !!