राधानगरी धरणाचे 3,4,5, 6 हे चार स्वयंचलित दरवाजे उघडले

आज सकाळी 10.06 वाजता

स्वयंचलित द्वार क्रं 4 उघडले आहे.

एकूण 4 द्वारे उघडी ( 3,4,5 & 6 )

विसर्ग : चार दरवाज्यातून 5712 cusec

पाॅवर हाऊसमधून 1400 cusec

एकूण विसर्ग : 7112 cusecs सुरू आहे.

error: Content is protected !!