भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिगाव/प्रतिनिधी

   शिगाव (जि. सांगली) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

   छत्रपती शाहू वाचनालय, साहित्य सुधा मंच व मी शिगावकर टीम मार्फत साजरी करण्यात आली . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मी शिगावकर टीमच्या सौ. संजीवनी फारणे व तेजस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

    यावेळी मदन बांडे, श्रीमती रेखा पाटील, डॉ. सौ. अतुला पाटील, प्रा. उदय पाटील, शिवराज , स्वराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!