पक्की अनुज्ञप्ती चाचणी परिक्षा वेळेत बदल

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 चे अतिरीक्त कामकाज व वाढते तापमान या कारणास्तव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पक्की अनुज्ञप्ती चाचणी परिक्षेच्या वेळेमध्ये बदल करण्यात येत आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पक्की अनुज्ञप्ती अर्ज धारक व मोटार ड्रायव्हिंग स्कुल यांच्यासाठी दि. 3 एप्रिल 2024 रोजी पासून सर्व पक्की अनुज्ञप्ती चाचणी सकाळी 8.30 पासुन सुरु होईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!