दि न्यू हायस्कूलचा निकाल 97.50%

यड्राव ता/ 30

       स्वा . वि .दा. सावरकर शिक्षण संस्था इचलकरंजी , संचलित दि न्यू हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष 2019- 2020 चा निकाल 97.50% लागला. विद्यालयातील कु .ऐश्वर्या भास्कर कुळ्ळे 91.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कु श्रिया नवनाथ यादव हीने 88.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला .तसेच 88.40% गुण मिळवून कु. गायत्री अशोक काळगे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

         शाळेचा निकाल अतिशय चांगला लागला .सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पुंडलिकराव जाधव ( भाऊ ) ,सचिव सौ सिंधुताई जाधव वहिणी तसेच सल्लागार समिती चेअरमन सर्व सदस्य , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!