डी. वाय. कारखाना देणार ३२०० रुपये दर

MSK Digital news

येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गाळ पास येणाऱ्या उसास प्रतिटन ३२०० रुपये देणार असून एफ.आर.पी. पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कारखान्याने यावर्षीही कायम ठेवली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. गतवर्षी देखील कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा प्रतिटन १४७ रुपये जादा दिले असून चालू वर्षीही एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम राखली आहे.

error: Content is protected !!