धनंजय विद्यालय व ज्युनियर काॅलेज नागनवाडी (ता.चंदगड ) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा नागनवाडी गावचे प्रतिष्ठीत नागरिक व उपसरपंच श्री. रविंद्र बांदिवडेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य श्री. एस्. एस्. देवरमणी, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.