प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी पथकाची नियुक्ती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय)

  प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्याअनुषंगाने सर्व कामाकाज करण्यासाठी व नेमून दिलेल्या वाहन थांब्याच्या ठिकाणी तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये एक वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, शासनाचे प्रतिनिधी व संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केले आहेत.
प्रवाशी वाहतुक करणाऱ्या खाजगी बसेसचे थांबे निश्चित करून, निश्चित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी उतरविण्यात येऊ नयेत. प्रवाशी उतरण्याच्या ठिकाणी Covid RAT (Rapid Antigen Test) टेस्ट करण्यासाठी मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळांची नेमणूक संघटनेने/वाहतुकदाराने करावी व त्याठिकाणी प्रत्येक प्रवाशाची Covid RAT (Rapid Antigen Test) टेस्ट करण्यात यावी. त्याचा सर्व खर्च प्रवाशाने/वाहतूकदाराने करावयाचा आहे, ज्या प्रवाशाला कोविड-19 विषाणू लक्षणे आढळून येतील त्यांना संघटनेमार्फत/वाहतुकदारामार्फत त्वरीत नजिकच्या कोविड काळजी केंद्र येथे पाठविण्यात यावे. प्रवास करून आलेल्या व थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या हातावर संबधित बस कंपनी/वाहतूकदार व्यवस्थापकामार्फत 14 दिवस होम कॉरनटाईन असा शिक्का मारण्यात यावा. उल्लेखीत बाबींचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
वाहन थांब्याचे ठिकाणी तपासणीसाठी पथक याप्रमाणे
अ.क्र. ठिकाणाचे नाव वाहतूकदार प्रतिनिधी परिवहन विभागाचा प्रतिनिधी शासनाचा प्रतिनिधी पोलीस विभागाचा प्रतिनिधी कामकाजाची वेळ
1 कोल्हापूर शहर – मध्यवर्ती बस स्थानक श्री.गौरव कुसाळे
9404477274
श्री.रियाज मुजावर
9822277286
श्री.दिलदार मुजावर
8999273486
श्री.इंम्तियाज हकीम
9881999909 श्री.सत्यजित गुरव,क.लि. 7058748284 श्री.भगवान पोवार, सहाय्यक निबंधक कार्यालय,

पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री.नितीन कोकणे,क.लि. 9923697009 श्री. राम कोगनोळे, सहाय्यक निबंधक कार्यालय,
पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.श्रीनाथ कोळी,क.लि. 9284652727 श्री.संदिप पाटील, सहाय्यक निबंधक कार्यालय, पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
2 इचलकरंजी – थोरात चौक, भगतसिंग गार्डन श्री. त्रिपाठी
9545456937
श्री.अशोक शिंदे
9822199222
श्री.कृष्णात माळी,क.लि. 9595198311 श्री.रणजित आवळे,
नगररचना विभाग, इचल. न.पा. 8380900300 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री.राजरत्न कांबळे, क.लि. 8788133644 श्री.अनिल पाटील, कर विभाग, इचलकरंजी न.पा. 8830553034 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.राज देशमुख,क.लि. 9767479898 श्री.संजय ज्ञानु कांबळे, इचलकरंजी न.पा., 9850904381 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
3 जयसिंगपूर – नटराज हॉटेल समोर श्री.अक्षय सिध्दनाळे
9767371160
श्री.अशोक शिंदे
9822199222
श्री.नितीश कोळी,क.लि. 9764707022 श्री. राजेंद्र कल्लाप्पा नाईक, अध्यापक, विद्यामंदिर हाळ चिंचवाड 9371195466 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री.केदार महाडिक,क.लि. 8605326555 श्री.युनुस नदाफ, अद्यापक कन्या वि.म.चिपरी,9158309499 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.रहिम शेख,क.लि.
9623199292 श्री.आनंदराव कामत,अध्यापक, कन्या वि.मं.शिर्टी 9921109028 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
4 आजरा – संभाजी चौक श्री.प्रविण देसाई,
7045666909 श्री.विजय कस्तुरे,क.लि. 9325979997 श्री.शशीकांत लक्ष्मण कांबळे,व.सहा., पंचायत समिती, आजरा 9421112382 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री. गणेश वराळे,क.लि.
8698276531 श्री.महेश बसवंत सरदेसाई, क.सहा., पंचायत समिती, आजरा 8275917971 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.विशाल डावखरे,क.लि. 8600841200
श्री.मनोजकुमार, क.लि., तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आजरा 9923426058 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
5 चंदगड – जुना स्टँड समोर श्री.प्रविण देसाई,
7045666909 श्री. संतोष जाधव, क.लि. 8208811662 श्री.धनंजय गावडे, लिपीक सा.बां.विभाग, चंदगड 9420399319 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री. महेश कलगुटकी, क.लि. – 9503172999 श्री.वैभवकुमार पाटील,लिपीक पंचायत समिती, चंदगड 9970921123 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री. नंदु पाटील, क.लि. 9860070555 श्री.कपिल पाटील, लिपीक एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, चंदगड 9922715086 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
6 गडहिंग्लज – शिवाजी चौक श्री.प्रविण देसाई,
7045666909 श्री.विश्णू शिरोटे, व.लि. 7350972772 श्री.मारुती शिवाप्पा धस्ती, सह.शिक्षक संभाजीराव माने ज्यु.कॉलेज,गडहिंग्लज 9421205366 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री.पी.डी. ओंबासे,क.लि. 9561813535 श्री. महंमद शरफ हुसेन साहेब, सहा. शिक्षक, छत्रपती शाहु उर्दुे हायस्कूल, गडहिंग्लज 9740825030 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.अजय नरवाडे,क.लि. 8698350868 श्री.रमेश लक्ष्मण चतुर, लिपीक , न्यू इंग्लिश स्कूल, कडगाव 9881520287 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
7 भुदरगड – गारगोटी बस स्टँड समोर श्री.प्रविण देसाई,
7045666909 श्री.विजय चव्हाण,क.लि. 9049472122 श्री.विश्वास केळसकर,लिपीक इरिगेशन विभाग, भुदरगड 7620818597 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री.आकाराम पाटील, क.लि. 9975785445 श्री.महादेव राजाराम इंगळे, टेक्निशियन, इरिगेशन विभाग 9545939095 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री.सोमनाथ बोळाईकर, क.लि. – 9175705400 श्री.मानसिंग बिरबोळे, टेक्निशियन, इरिगेशन विभाग 9421287312 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
8 शाहुवाडी – मलकापूर पेरिड नाका श्री.महाविर खोत
8788047326
श्री.अजित
8999798970 श्री.राजू कांबळे, क.लि. 7719929595 श्री.सुधीर कोळी,मुख्या. सहा., . उपअधीक्षक,भुमीअभिलेख, शाहुवाडी 8805242420 पोलीस प्रतिनिधी स.07.00 ते दु.03.00
श्री. यशवंत मगदूम, क.लि.8208883689 श्री. पांडुरंग शेटे,कनिष्ठ सहा., पंचायत समिती,शाहुवाडी 9922109159 पोलीस प्रतिनिधी दु.03.00 ते रा.10.00
श्री. सुरेश कोरवी,व.लि. 9156416979 श्री.प्रकाश कांबळे,लिपीक ता. कृषी अधिकारी, शाहुवाडी 9822828399 पोलीस प्रतिनिधी रा.10.00 ते स. 07.00
सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी त्यांना नेमूण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून पुढीलप्रमाणे कामकाज करावयाचे आहे.
सदर थांब्यावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनर मार्फत तपासणी तसेच सर्व प्रवाशांच्या हातावर 14 दिवस गृह अलगीकरणाचा शिक्का मारणे इत्यादी कामकाजावर देखरेख करून ते पुर्ण करून घेणे. त्याचप्रमाणे कोव्हीड-19 संसर्ग लक्षणे असलेल्या सर्व किंवा स्कॅनिंग मध्ये तापमान वाढ निदर्शनास येणाऱ्या सर्व प्रवाशांची तसेच नमुना पध्दतीने निवडलेल्या प्रती प्रवासी/ बस/ वाहन 20% प्रवाशांची खाजगी प्रयोगशाळेंचे प्रतिनिधी मार्फत प्रवाशी / बस व्यवस्थापक यांचे खर्चाने Antigen टेस्ट करावी.
ज्या प्रवाशाला कोविड-19 विषाणू लक्षणे आढळून येतील त्यांना संघटनेमार्फत/वाहतुकदारामार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने त्वरीत जवळील कोविड काळजी केंद्र येथे पाठविण्यात यावे. नेमून दिलेल्या थांब्या व्यतिरिक्त बसेस अन्य ठिकाणी थांबवल्या जाणार नाहीत व प्रवाशी उतरले जात नाहीत याबाबत संबंधीत वाहतूकदार यांना सुचना द्याव्यात. कामकाजावेळी वाहनांच्या नोंदी प्रपत्र-‘अ’ प्रमाणे तक्त्यामध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वाहनातील प्रवाशांची यादी (नाव, भ्रमणध्वनी क्रमांक) जनत करुन ठेवावे. जेणेकरुन कोव्हीड संबंधी काही समस्या उदभवल्यास त्वरीत संबंधितांना संपर्क साधता येईल. तसेच संबंधित प्रवाशाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सोयीचे होईल.
Antigen तपासणी केल्या प्रवाशांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत घेण्यात यावी व तपासणीचा निष्कर्ष ही त्यामध्ये नमूद करावा. कामकाजासंबंधी काही अडचणी उदभवल्यास तसेच उपरोक्त सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथील वायुवेग पथकातील मोटार वाहन निरिक्षक, श्री. रोहन पांडकर (8007234949) व श्री. निलेश ठोंबरे (8208729017) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!