डीकेटीई संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूल & ज्युनिअर काँलेजचा निकाल १००%

इचलकरंजी /ताः २९

आविष्कार संजय चिगरे

मार्च २०२० मध्ये झालेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. डीकेटीई संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूल हायस्कूल ने १००% निकालाची परंपरा अबाधित राखली. असुन प्रथम क्रमांक पटकाविलेल्या आविष्कार संजय चिगरे या विद्यार्थ्याने १०० पैकी १००% गुण मिळवून इतिहास घडविला आहे. तर द्वितीय क्रंमाक अथर्व सत्यकुमार भोई.९९.४० व तृतीय क्रंमाक सोनिया अनिल कांबळे. व ईशान भूषण म्हेत्रे यांना ९८.४० % समान गुण मिळाले आहेत .

हायस्कुल मधील ९५%पेक्षा जास्त-२०विद्यार्थी आहेत तर ९०%पेक्षा जास्त-२८विद्यार्थी आहेत . विशेष प्राविण्य ६३ विद्यार्थ्यांनी मिळविले असुन प्रथम श्रेणी-३० विद्यार्थी द्वितीय श्रेणी-०५ असून एकही विद्यार्थी तृतीय श्रेणीमधील नाहीत .

 यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापिका व अन्य शिक्षक-शिक्षिकांचे तसेच सर्व पालकांचे मार्गदर्शन लाभले .

error: Content is protected !!