Facebook Instagram Down, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

सोशल मिडियाच्या दुनियेत फेसबुक facebook आणि इंस्टाग्राम instagram हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकाच कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. आज सायंकाळी अचानक फेसबुक लॉग आऊट झाले. प्रत्येकाच्या मोबाईलवर फेसबुक उघडताच लॉगिन करण्याचा इशारा आला.

मात्र फेसबुकवर लॉगिन केले असता लॉगिन होऊ शकले नाही. आपल्याच मोबाईल मध्ये बिघाड झाल्याचा अनेकांचा समज झाला. परंतु ही अडचण फेसबुक कंपनीकडून झाली आहे.

हाच प्रकार instagram च्या बाबतीत देखील झाला. instagram ॲप्लिकेशन सुरू झाले. मात्र ते रिफ्रेश करता येऊ शकणार नसल्याचे नोटिफिकेशन येत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवर मर्यादित स्क्रोल अप केल्यानंतर इंस्टाग्राम देखील रिफ्रेश होईना झाले. जगप्रसिद्ध असलेले दोन्ही सोशल मिडियाचे सर्व्हर डाऊन झाल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत

मविआतील लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर तिढा सुटला

error: Content is protected !!