गोकुळसाठी मा. आम. सुजित मिणचेकर यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर / प्रतिनिधी

  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ संघ ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी मा.आम. डॉ सुजित मिणचेकर यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला . मिणचेकर हे मागासवर्गीय मतदार संघातुन नशीब अजमावत असुन ते महाविकास आघाडीतुन इच्छुक आहेत.
  यावेळी महेश चव्हाण,संजय मिरजकर, राजेश पाटील , संग्रामसिंह निंबाळकर , संजय चौगुले , सुशांत शेलार , सौरभ भोसले , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!