घोडावत पॉलीटेक्निकमध्ये बार्टी, एमसीईडी अंतर्गत उद्योजकता विकास कौशल्य प्रशिक्षण उत्साहात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे,आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या विध्यमानाने स्थापित – अनुसूचित जातीतील स्वयंसहायता युवा गटा करता एक महिन्याचे अनिवासी मोफत उद्योजगता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक दिनांक १५ जून २०२२ ते १६ जुलै २०२२ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून बार्टी युवा गटातील ७० सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने नोंदणी करून मुलाखतीस उपस्थित होते मुलाखत घेवूय उद्योजकहोण्याची आणि उद्योज्ग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या ३० लाभार्थींची निवड करण्यात आली.


निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश सावखंडे, प्रकल्प अधिकारी (बार्टी),  प्रवीण कायंदे, प्रकल्प अधिकारी (एमसीईडी) प्रा. ए.बी. कोंगे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग,एस.जी.पी., धीरज कावळे, पूजा धोत्रे, सुनंदा मेटकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना गणेश सावखंडे म्हणाले ”बार्टी पुरस्कृत एम सी ई डी मार्फत आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संजय घोडावत युनिव्हर्सिटी ग्रीन कॅम्पस अतिग्रे  कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला. प्रशिक्षणार्थी समाधानी पाहून मन प्रसन्न झाले. खऱ्या अर्थाने अशा प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण यशस्वी झाले आहे असे वाटते. यापुढे अजून जोमाने नवीन काम करण्याचे व विविध उपक्रम, विविध प्रशिक्षण राबवण्यासाठी नक्कीच ऊर्जा मिळेल”
प्रा. अजय कोंगे यांनी एक महिना कालावधीच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणानार्थीना विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी  या कालावधी मधील उपस्थितांचे काही सूक्ष्म निरीक्षण केले होते. त्यांच्या त्या कला गुणांना वाव मिळावा व त्याचे ते गुण विकसित व्हावेत  या उद्देशाने  ठराविक प्रशिक्षणार्थीचा त्यांनी  सत्कार केला.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अजय कोंगे उद्योजकतेचे वैशिष्ट्य संजय पाटील – सॉफ्ट स्किल्स  हर्षवर्धन कदम – मशीन खरेदी माहिती आणि मार्गदर्शन , धीरज कवाळे संकट व्यवस्थापन, रवींद्र खैरे – बाजारपेठेत व्यवसायाच्या संधी मार्केटिंग सर्वे, प्रसन्न दलबंजन – इ कॉमर्स अँड डिजिटल मार्केटिंग, सुनील शेटे – मार्केट स्टडी,पी ए घोंगडे  उद्योगातील संधी, एस एस कापसे – व्यावसायिक कर्ज योजना, संजय अस्वले – डेरी व दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन.
अजय कोंगे – कम्युनिकेशन स्किल्स, प्रकाश यादव – ISO मानांकन, अजय कोंगे  कौशल्य भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेकइन इंडिया, आवटे सर – ए.एम.टी., पी आर मिठारे  बँक, एल व्ही कट्टी फायनान्शिअल लिटरसी., विश्वनाथ पवार भारतीय युवा ट्रस्ट, प्रसन्न दलबंजन – डिजिटल मार्केटिंग अँड कॉमर्स, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले आणि  आभार  किरण चव्हाण यांनी मानले. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी अभिनंदन केले

error: Content is protected !!