घुणकी (ता. हातकणंगले)
येथे मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून 30 लाखाच्या पूर्ण झालेल्या विकास कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

घुणकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनसाठी २० लाख व शेतकरी भवनसाठी १० लाख अशा एकूण ३० लाखाच्या पुर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी मा.प.स.सदस्य राजवर्धन मोहिते , लोकनियुक्त सरपंच मा श्रीमती राजाक्का रासकर , प्रल्हाद पाटील , रघुनाथ पाटील , तानाजी जाधव , उमेश पाटोळे , प्रदीप तेली , अविनाश मगदूम व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी मंडळाचे अध्यक्ष बाळासो मोहिते , उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे , मोहन जाधव , महालिंग पाटोळे , संजय गुरव , सतीश जाधव , कृष्णात मोहिते , तानाजी पाटील , बाजीराव पाटील , मल्हार मंडळ अध्यक्ष शहाजी सिद , जालिंदर जाधव , अमोल कुरणे , अविनाश जाधव , सतीश जाधव , गौतम कांबळे , महेंद्र कांबळे किरण कांबळे , शरद कांबळे अक्षय कांबळे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच महिलाही उपस्थित होत्या.
