आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हॅपिनेस प्रोग्रॅमचे आयोजन

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हॅपिनेस प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी आणि संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत दोन सत्रात शिबिर होणार आहे. यावेळी योग, ध्यान, प्राणायाम, श्वसनप्रक्रियेवर आधारित सुदर्शन क्रिया आदींचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक स्मिता चव्हाण, राधिका मोरे यांनी केले.

error: Content is protected !!