हेरले हायस्कुल शंभर टक्के यशस्वी

हातकणंगले /ताः २९

खतीब जुयेरा

       बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित हेरले हायस्कूलने दहावीच्या परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे . प्रथम क्रमांक खतीब जुयेरा ईलाई हिने ९१.०० % गुण मिळविले . तर द्वितीय क्रमांक पाटील सानिका सुनिल ९०.४० % व जाधव प्रणिता नंदकुमार ९०.४० % समान गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकाविला . आणि तृतीय क्रमांक कराळे कल्याणी सुरेश ८८.२० % हिने मिळविला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, यांचे मार्गदर्शन लाभले .

सानिका पाटील

प्रणिता जाधव

कल्याणी कराळे

error: Content is protected !!