हुपरीत सापडली पार्श्वनाथ भगवान यांची पुरातन मूर्ती

       हुपरी येथे चंद्रप्रभु जैन मंदिर येथे उत्खनन करताना सपडलेली पुरातन मुर्ती

हुपरी /ता : ६

        हुपरी (ता . हातकणंगले ) येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन  मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू असताना आज सकाळी   १००८  श्री . पार्श्वनाथ भगवान यांची साडेतीन फूट उंची असलेली मूर्ती सापडली . मूर्तीच्या खालील बाजूस मोडी भाषेत  मजकूर लिहिलेला आहे . मूर्ती कोणत्या शतकातील आहे . हे मात्र समजू शकत नसल्याचे पंडित सनी उर्फ सुनील सुरेश उपाध्ये यांनी सांगितले . यावेळी अवधुत मुधाळे यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!