शिरोली हायस्कूल, शिरोली मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

    येथील शिरोली हायस्कूल, शिरोली (पुलाची) मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव श्री. कृष्णात खवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय झेंडा व पाहुण्यांना मानवंदना दिली. हिंदी, मराठी, इंग्रजी मध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे केली.


    याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. सुरेशराव पाटील, अध्यक्ष श्री.सलीम देसाई, श्री.उत्तम पाटील, श्री.अल्लाउद्दीन मुल्ला, श्री.श्रीकांत पाटील, श्री.जी. पी.चव्हाण सर, श्री. डी. एस. पाटील, श्री. डी. एम. चौगुले, शिरोली हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.एम.एस.स्वामी सर, जिमखाना प्रमुख आर. एस. पाटील, संकल्प विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी यादव मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी , पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन कोळी यांनी केले व आभार पर्यवेक्षिका सौ. एस.एस. गाडेकर यांनी मांडले.

 

error: Content is protected !!