इंगवले हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

हातकणंगले /ताः २९

मुख्याध्यापिका
सौ .पाटील एस.बी
,

हातकणंगले येथील श्री रामराव इंगवले हायस्कूल या शाळेचा दहावीचा निकाल 100% लागला आहे . भोसले हर्षराज राहुल याने 90.60% गुण मिळवुन प्रथम क्रंमाक मिळविला .तर पाटील आदित्य ब्रह्मेन्द्र यांने 90.40% गुण मिळवुन दुसरा व कु.साक्षी मनोज पांडव हिने 89.40% गुण मिळवुन तिसरा क्रंमाक पटकाविला . यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, मानसिंगराव इंगवले उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापिका सौ .पाटील एस.बी, पर्यवेक्षिका सौ .पाटील एस.एम व अन्य शिक्षक-शिक्षिकांचे तसेच सर्व पालकांचे मार्गदर्शन लाभले .

भोसले हर्षराज
90.60%
आदित्य पाटील 90.40%
साक्षी
पांडव
89.40%
error: Content is protected !!