जवाहर विद्यालयाचा ९६.९६ टक्के निकाल

इस्लामपूर / ता.३० जितेंद्र पाटील

        कापूसखेड ता. वाळवा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयाचा इ. १० वी चा निकाल ९६.९६ टक्के लागला. यामध्ये श्रावणी हौसेराव पाटील ८९.२० टक्के, मोनिका सचिन पाटील ८८.६०टक्के, साहिल सुनिल कांबळे ८७.६० टक्के, नचिकेत महादेव हराळे ८७.२० टक्के, प्रतिक दिपक देसाई ८५ टक्के, हर्षवर्धन चंद्रकांत पाटील ८२.८० टक्के, ऋषिकेश गणेश कोकाटे ८१.२० टक्के गुणप्राप्त केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस.आर.गोंदिल, व्ही.ए.बोडरे, एस.ए.मंडले, सी.एम.माने,व्ही.एस.पाटील,एस.के.पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!