मजले येथील श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित जयवंत माध्यमिक विद्यालयात 74 वा स्वातंत्र्य दिन शारीरिक अंतर ठेवून उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा जम्मू -काश्मिर येथे कार्यरत असलेले भारतीय जवान रविराज कोरे यांच्या हस्ते करणेत आला. यावेळी अशोक कोरे ,रोहन घाटगे , संकेत पाटील ,मुख्याध्यापक जितेंद्र म्हैशाळे , रमेश बसगडे ,अविनाश खेंगट ,राजेंद्र शेटे ,दत्ता गुरव ,धोंडीबा वाघमोडे , वाल्मिकी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते .