पारगाव येथील बिरदेव मंदिराचे कलश बांधकाम पूजन

पारगाव / प्रतिनिधी

  जुने पारगाव (ता. हातकणंगले ) बिरदेवनगर येथील बिरदेव मंदिराचे कलश बांधकाम पूजन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप- जनसुराज्यचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते झाले.

  यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, सरपंच अरविंद पाटील, उपसरपंच राहुल मोरे, माजी प. स. सदस्य शिवाजी सिद , पोलिस पाटील इंद्रजित पाटील, वारणा शेतीपूरकचे संचालक प्रकाश मोरे, सिद सर, उद्योगपती शंकर सिद, अमृत सिद, युवा नेते आप्पा माने, भाजप सरचिटणीस राजेंद्र मुळीक यांच्पासह महिला व पुरुष भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!