कापूसखेड उपकेंद्रातील डॉक्टर व आरोग्य सेविकांचा सत्कार

इस्लामपूर / दि .२८
      कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे माजी सरपंच प्रदिप पाटील यांनी व्यक्त केले. कापूसखेड (ता. वाळवा ) येथे उपकेंद्रातील डॉक्टर व आरोग्य सेविकांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांना मास्क, सनकोट, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विठ्ठल माळी,माजी उपसरपंच जयवंत नांगरे, भरत नायकवडी, रोहित धुमाळे, संग्राम आंबवडे, सनी धुमाळे, तुषार धुमाळे, रोहन धुमाळे आदी उपस्थित होते. कापूसखेड : आरोग्य सेविकांचा सत्कार करताना माजी सरपंच प्रदिप पाटील, विठ्ठल माळी, जयवंत नांगरे, रोहन धुमाळे व अन्य.

error: Content is protected !!