चंदूर : वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर मध्ये कणेरी मठ यांच्या कडून रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी होमिओपाथिक औषधांचे वाटप करण्यात आले.जगभरात कोरोना विशानूच्या संक्रमनाणे थैमान घातले आहे.आपल्या देशमध्येही खेडोपाडी,वाड्यावस्त्या पर्यन्त जाऊन पोहचला आहे.त्यामुळे नागरिकांच्या मध्ये स्वत:च्या सुरक्षातते बाबत घबराटीचे वातावरण निर्माण झाले

आहे.त्यामुळे कणेरी माठाचे मठाद्दी अदृश्य काडसीध्देश्वर महाराज यांनी नागरिकांच्या शरीरमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीच्या अॅंटी बौडीज तयार होणार्या होमिओपाथिक औषधाचे वाटप चंदूर येथे करण्यास सुरू केले आहे.हे औषध एक लीटर स्वच्छ पाण्यामध्ये १२ थेंब घालून देण्यात येत आहे. हे मिळवण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत असून यासाठी चंदूर मधील भक्तगण औषधांचे वाटप करीत आहेत.