बाहुबली – ता 30
एम जी शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज बाहुबलीचा १० वी निकाल ९९.१३ टक्के लागला. गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी असे प्रथम क्रमांक प्राप्ती प्रवीण पाटील (कुंभोज) ९८. २० टक्के. द्वितीय क्रमांक सृष्टी महेश भोकरे (कुंभोज) ९७.८० टक्के. तृतीय क्रमांक विभागून ऋचा रवींद्र पाटील (नेज) ९७.४० टक्के व ऋतुजा मलगोंडा पाटील (नेज) ९७.४० टक्के
यशस्वी विद्यार्थ्यांना बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष सनतकुमार आरवाडे, महामंत्री डी सी पाटील, संचालक बी टी बेडगे गुरूजी, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक सुभाष साजणे, पर्यवेक्षक दादासो वाडकर, व्यवसाय विभागप्रमुख अरुण चौगुले, रवींद्र देसाई अध्यापक अध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले

