माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

हातकणंगले /ता : २९

मुख्याध्यापक
शरद निंबाळकर

येथील माध्यमिक विद्यालय हातकणंगलेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
विद्यालयाचा निकाल 97.29% लागला आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांचे पहिले तीन क्रंमाक पुढीलप्रमाणे
१ )मळवडे प्रथमेश चंद्रकांत 84.20%
2)जगताप सानिका शिवाजी 81.00%
3)गोसावी अंजली संभाजी 72.80%

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अरूणराव इंगवले,उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक शरद निंबाळकर , सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लागले.

मळवडे प्रथमेश
84.20%
जगताप सानिका 81.00%
गोसावी अंजली 72.80%
error: Content is protected !!